आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई!

कुडाळ भाजपाने आ.निलेश राणेंचे मानले आभार कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर…








