आंबा – काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर!

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी; १२ तासांच्या आत मदत जाहीर मुंबई : प्रतिनिधी कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ…








