आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर!

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा मोठा आमदार निलेश राणे यांच्यासह राज्य सरकारचे शिवसेनेने मानले आभार; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या…








