नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत!

सिंधुदुर्गातील नागरिक अडकले असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, तेथे…








