पालकमंत्री नितेश राणे उद्या (४ एप्रिल) जनतेच्या घेणार गाठीभेटी!

ओरोस येथे पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद कणकवली : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे…







