Category सिंधुदुर्ग

कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी निर्माण करा; आ.निलेश राणेंचे युवकांना आवाहन!

कुडाळ महाविद्यालयात ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ उत्साहात १५५ उमेदवारांची उपस्थिती; ९७ उमेदवारांची प्राथमिक तर १९ उमेदवारांची अंतिम निवड कुडाळ : रोजगार मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना आमदार निलेश राणे. सोबत उपस्थित प्रभाकर सावंत, प्राचार्य स्मिता सुरवसे, अरविंद शिरसाट, दीपलक्ष्मी पडते व मान्यवर.कुडाळ :…

सिंधुदुर्गच्या खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सुविधा उभारू : आ.निलेश राणे

कबड्डीपटूंना सुविधा देण्यासाठी लवकरच बैठक; आमदार निलेश राणेंचे आश्वासन कुडाळला जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी कुडाळ : प्रतिनिधी      माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे…

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ जलतारा उभारणी उद्दिष्टपूर्तीसाठी घेतला आढावा सिंधुदुर्ग : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलपुनर्भरण, पाणीसाठा निर्मिती आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती…

नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम; शाळा-महाविद्यालयांत होणार अचानक तपासणी!

एमआयडीसी, निर्जन ठिकाणांवरील उद्योग, कारखाने याठिकाणांचाही समावेश; नवरात्रीत जनजागृतीवर विशेष भर निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व व्यसनांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नशामुक्ती अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम!

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्ग : चक्रीवादळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या परिस्थितीत विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय, बचाव व मदतकार्याची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या…

१७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाखांची नुकसान भरपाई जमा!

सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना मोठा दिलासा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर आणखी १ हजार ७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार…

दुष्काळाच्या सावटात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश!

ग्रामपंचायत अणाव, संविता आश्रम व रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारा उभारणीला सुरुवात कुडाळ : अपुऱ्या पावसामुळे यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच पाणी संवर्धनाची गरज आहे. याच उद्देशाने ‘पाणी अडवा, पाणी…

माजी ग्रामविकास अधिकारी मनोहर नारायण उर्फ भाई मडव यांचे निधन!

कुडाळ : गाव जांभवडे ता. (कुडाळ) येथील रहिवाशी मनोहर नारायण मडव (भाई मडव) (वय 85) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.      माजी ग्रामविकास अधिकारी म्हणून 25 वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले होते. नोकरीच्या काळात त्यांनी घोटगे, सोनवडे,नरडवे,भरणी दारिस्ते,…

सिंधुदुर्गातील जमीन खरेदीवरून माजी आमदार वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल; ‘प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव?’

‘दुष्काळ जाहीर झाला, आता श्रेयाचे राजकारण बंद करा’; वैभव नाईकांचा सत्ताधाऱ्यांना टोला कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीयांकडून हजारो एकर जमिनींची होत असलेली संशयास्पद खरेदी, त्यातील महसूल प्रशासनाची निष्क्रियता आणि दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले…

सिंधुदुर्गात १२ ठिकाणी महाकुंभ मेळाव्याचे आयोजन!

९६ उद्योजक व कंपन्यांकडून १ हजार ८४९ रिक्तपदांसाठी होणार प्रक्रिया युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी सिंधुदुर्ग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ–महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन…

error: Content is protected !!