Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५४८ बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय टास्क फोर्स बैठकीत आढावा २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ…

आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह!

घरोघरी सर्वेक्षणातून ३९ संभाव्य लाभार्थ्यांचा शोध; दोघांना वॉकर व श्रवणयंत्राचे वाटप सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा), सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत न्यायसेवा, कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी दि. २४ ऑगस्ट…

सावंतवाडीत जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव ‘प्रथम’, तर रविंद्र प्रभू ठरले उपविजेते!

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिरात सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. माठेवाडा नवरात्रोत्सव…

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा!

कोणताही पात्र मतदार मतदार यादीबाहेर राहणार नाही, रोहयोतून अधिकाधिक कामे हाती घ्या, टंचाई आराखड्यात पूरक कामांचा समावेश करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतून वंचित राहिलेल्या पात्र मतदारांचा समावेश करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा जिल्हाधिकारी तृप्ती…

पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा;विविध विभागांच्या कामांचा घेणार आढावा!

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव वीरेंद्र सिंह हे शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा, दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच विविध शासकीय कार्यालये व विकासकामांची पाहणी करणार आहेत.       दौऱ्याच्या नियोजनानुसार,…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६ – एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर महिन्यात अभूतपूर्व उष्णता जाणवत आहे. मुंबईसह राज्यात 10 ऑक्टोबर रोजी आतापर्यंतची सर्वाधिक 38,021 मेगावॅट विजेची मागणी नोंदविली गेली असून उच्चदाब वीज प्रणालीतून 32,921 मेगावॅट आणि मुख्यमंत्री…

कुडाळ न.पं.च्या सर्वसाधारण सभेत फाॅगिंग मशीन आणि घंटागाड्यांच्या विषयावर जोरदार चर्चा!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीच्या शहरात कचरा उचलणाऱ्या सहा घंटागाड्या गेल्या अनेक दिवस नादुरुस्त असल्याची बाब आजच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत नादुरुस्त घंटागाड्याबाबत अहवाल देण्याबाबत ठरले असताना अजून तो अहवालाच आला नसल्याची बाब आजच्या…

‘टोक्यां’च्या त्रासावरून जि.प.सदस्य रुपेश पावसकर आक्रमक; गोडाऊन बंद करण्याची मागणी!

नेरूर गोंधयाळे परिसरात कीटकांचा शिरकाव; कुडाळ एमआयडीसीतील समस्येवर कारवाईची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ एमआयडीसी परिसरातील धान्य गोडाऊनमधून होणाऱ्या ‘टोक्यां’च्या प्रादुर्भावामुळे नेरूर गोंधयाळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. घराघरांत शिरणाऱ्या या कीटकांमुळे खाज, ॲलर्जी, खोकला आणि झोपेच्या समस्या वाढल्या आहेत. काही कीटक…

जलसंधारणाच्या लोकचळवळीला मिळणार अनुभवांचे शब्दरूप!

‘जलनीती’ उपक्रमात अनुभवकथन, गद्य-पद्य, कविता, चारोळी, छायाचित्रे व व्हिडिओ पाठविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे श्रमदान, जलसंधारणासाठी एकवटलेली ग्रामशक्ती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान… या लोकचळवळीतील अनुभवांना आता शब्दांतून आणि दृकश्राव्य माध्यमांतून अभिव्यक्ती…

सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत!

ऑगस्ट 2027 पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नियोजन; दर 15 दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सिंधुदुर्गनगरी : सन 2026-27 मध्ये सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्यामुळे अणाव-दाभाचीवाडी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात ऑगस्ट 2027 पर्यंत नियमित व…

error: Content is protected !!