शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे – पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर नशामुक्त भारत अभियान व मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत समितीची बैठक सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील युवक, युवती आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक…





