निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तीवेतन…


