राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्गात ८६९ प्रकरणे तडजोडीने निकाली

सिंधुदुर्नगरी : प्रतिनिधी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीमध्ये व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (सिंधुदुर्ग) अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका…




