Category सिंधुदुर्ग

नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून सिंधुदुर्गच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुरत्न समृद्ध योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. या योजनेअंतर्गत…

‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – खास. नारायण राणे

संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा जानेवारी ते जून २०२६ कालावधीत अपघाती मृत्यूंमध्ये घट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व…

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण!

पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गनगरी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्चे…

डिसेंबरअखेर मंजूर निधी खर्च करा; अखर्चित निधी खपवून घेतला जाणार नाही – पालकमंत्री नितेश राणे!

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा; गुणवत्तापूर्ण कामांवर पालकमंत्र्यांचा भर पर्यटन, आरोग्य, वीज, दूध उत्पादन व ग्रामविकासाला प्राधान्य; लोकप्रतिनिधींच्या विविध मागण्या सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा आज (बुधवारी)…

डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची डास प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम!

सांगिर्डेवाडी प्रभागात आज डास प्रतिबंधक फवारणी नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवार दि.…

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

नगरसेवक विलास कुडाळकर व कुटुंबियांच्या पुढाकारातून वृक्षारोपणासह शैक्षणिक उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले.      दिवंगत…

ओंकार तेली नेहमीच सामाजिक कार्यात पुढे – आ.निलेश राणे!

ओंकार तेली यांच्या माध्यमातून कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा सुरू आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण; हेल्पलाईन नंबर जाहीर कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक ओंकार तेली यांच्या पुढाकारातून त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ!

स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले शासनाच्या निर्णयाचे स्वागत सिंधुदुर्गातील कामगारांना होणार फायदा; प्रसाद गावडे यांची माहिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ करण्यात आली आहे. कामगार सामाजिक सुरक्षा सहिंता…

बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा!

श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती केंद्राच्या सामाजिक सुरक्षा संहितेनुसार सुधारणा; लाभांच्या रक्कमेत घसघशीत वाढ सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      महाराष्ट्र शासनाने कामगार वर्गासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या अंतर्गत…

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय!

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात,…

error: Content is protected !!