सिंधुदुर्गच्या खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सुविधा उभारू : आ.निलेश राणे

कबड्डीपटूंना सुविधा देण्यासाठी लवकरच बैठक; आमदार निलेश राणेंचे आश्वासन कुडाळला जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी कुडाळ : प्रतिनिधी माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे…






