सिंधुदुर्गातील इंधन टंचाई व घाटमार्ग प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा!

कुडाळच्या मनोज वालावलकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईसह घाटमार्गांच्या प्रश्नांबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (नवी दिल्ली)चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे सदस्य मनोज वालावलकर (कुडाळ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची…








