मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार निलेश राणे

शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; 100 कोटी निधीतील विकासकामांचा घेतला आढावा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना मालवण : प्रतिनिधी स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून मालवण शहारासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल.…






