माड्याचीवाडी येथे कार-रिक्षात अपघात
कारच्या धडकेने रिक्षा झाली पलटी कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणा-या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.…
