मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरला अपघात!

तेर्सेबांबर्डे येथे मध्यरात्री अपघात कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा चालकाचा ताबा सुटल्याने वाहन विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाले. सुदैवाने त्या वेळी समोरून कोणतेही…







