वारंगाची तुळसुलीतील श्री कुलदेवता मंदिरात ९ मे रोजी धार्मिक कार्यक्रम!

वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन अभिषेक, भजने, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते दशावतारी नाटक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली – कालेलकरवाडी येथील श्री कुलदेवता मंदिर येथे शनिवार, दि. ०९ मे २०२६ रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात…




