कुडाळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय आदरांजली!

कुडाळ : प्रतिनिधी “हे खरं असूच शकत नाही…” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दु:खद निधनाची बातमी समजताच कुडाळसह संपूर्ण कोकणात हीच भावना उमटली. ग्रामीण भागातून उभे राहिलेले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने…





