सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार!

सिंधुदुर्ग – रत्नागिरीत 18 कोटी 66 लाखांची वीजबिल थकबाकी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरणचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…






