सिंधुदुर्ग भाजपाकडून मोठी शिस्तभंग कारवाई; २३ पदाधिकारी–कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित!

अधिकृत उमेदवाराविरुद्ध उमेदवारी व विरोधी उमेदवाराला मदतीचा ठपका जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती; निवडणूक पार्श्वभूमीवर कडक निर्णय सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झालेल्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीने कठोर कारवाई…





