मुंबई – गोवा महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन; पोलिस यंत्रणा अलर्ट!

आंबा बागायतदारांचे नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन देवगड : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे सोमवार दि. २३ मार्च रोजी बागायतदारांच्या होणाऱ्या हायवे चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील १३ प्रमुख लोकप्रतिनिधी…






