सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सावंत बिनविरोध!

नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ येथील श्री वासुदेवानंद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली…







