मालवण कुंभारमाठ मध्ये पहाटे फ्रिजचा स्फोट

मोठी दुर्घटना टळली; कुटुंब सुखरूप मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) मालवण तालुक्यातील कुंभारमाठ दत्तनगर येथे आज पहाटे स्वयंपाकघरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. गौरव बिलये यांच्या घरात ही घटना आज सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा जोरदार…






