कुडाळात २५ एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी ‘आकाश दर्शन’ कार्यक्रम; खगोलशास्त्रातील संधींबाबत मार्गदर्शन!

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा विशेष उपक्रम टेलिस्कोपद्वारे चंद्र-ग्रहांचे दर्शन; विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागी होण्याची संधी कुडाळ : प्रतिनिधी चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन…







