युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केलाविजयाचा संकल्प; हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !

रामराज्य स्थापनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ सिंधुदुर्ग : प्रतिनिधी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारी ४२ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. गदापूजनात एकूण सुमारे ७०० धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. …







