सरकारची प्रतिमा सेवा केंद्र चालकांच्या हाती; मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन!

आमदार निलेश राणे यांच्याकडून शेलार यांच्या ‘सुपर फास्ट’ कार्यपद्धतीचे कौतुक कुडाळ : प्रतिनिधी ग्रामीण भागातील जनतेला शासकीय सेवा देणाऱ्या केंद्र चालकांच्या प्रामाणिकपणावरच सरकारचे नाव अवलंबून असते. तुम्ही दिलेली दर्जेदार सेवा हीच शासनाची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व…








