एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या!

सुशांत दळवी खून प्रकरणी वैभव नाईकांसह कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस ठाण्यात धडक कणकवली : प्रतिनिधी शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाबाबत शुक्रवारी सायंकाळी उशिरा माजी आमदार वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांनी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये धडक…






