Category कुडाळ

तेंडोलीत आज संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन!

श्री अनलादेवी मंदिरात ‘गंगा प्रतिज्ञा’ नाट्यप्रयोग नामवंत कलाकारांचा सहभाग; नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्यावतीने तेथीलच श्री देवी अनलादेवी मंदिरात शनिवार दिनांक २७ जून रोजी रात्री ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर!

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा मोठा आमदार निलेश राणे यांच्यासह राज्य सरकारचे शिवसेनेने मानले आभार; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या…

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई!

कुडाळ भाजपाने आ.निलेश राणेंचे मानले आभार कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर…

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

९२ टक्क्यांहून अधिक मतदार यादी मॅपिंग पूर्ण; ९२१ बीएलओ आणि १२९९ बीएलए नियुक्त प्रारुप मतदार यादी ५ ऑगस्ट तर अंतिम मतदार यादीची ७ ऑक्टोबरला प्रसिध्दी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण…

संस्कार आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधा,जीवनात नक्की यशस्वी व्हाल – अॅड.संग्राम देसाई

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा भरारी विशेषांकाचे प्रकाशन; अॅड.संग्राम देसाई यांचा विशेष सत्कार कुडाळ : प्रतिनिधी    आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी…

अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते ‘लाट’ शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण!

सागरी सुरक्षेचा संदेश देणारी ‘लाट’ १२ जुलैला प्रदर्शित होणार सिंधुदुर्ग पोलिस आणि साई जळवी फिल्म्सचा जनजागृतीपर उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग पोलीस आणि साई जळवी फिल्म्सच्या माध्यमातून सागरी सुरक्षा या विषयावर निर्मिती होत असलेल्या लाट या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण…

पुनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना ‘तालुका प्रभारी’ पदी नियुक्ती!

कुडाळ आणि मालवण तालुक्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी दिले नियुक्ती पत्र मालवण : प्रतिनिधी    शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर  येथील सक्रिय कार्यकर्त्या, पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम…

कुडाळ श्री देव मारुती मंदिरात १९ ते २५ जुलै रोजी संगीत भजन स्पर्धा!

हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन; चित्ररथ दिंडी, वारकरी भजन स्पर्धा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत…

‘आपल्या वाॅर्डाची हद्द आधी समजून घ्या’; संदेश सावंतांचा नयना मांजरेकर यांच्यावर हल्लाबोल!

गणेश घाटाचे काम वाॅर्ड क्र. ३ मध्ये मग वॉर्ड आपला म्हणण्यामागे स्वार्थ काय?; शिवसेना शाखाप्रमुख सावंतांचा नगरसेविका मांजरेकरांवर पलटवार कुडाळात गणेश घाट सुशोभीकरण कामावरून राजकीय वातावरण तापले कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले…

‘स्मार्ट मीटरची जबरदस्ती केल्यास गाठ ठाकरे शिवसेनेशी’ – जिल्हाप्रमुख वैभव नाईकांचा महावितरणला इशारा

स्मार्ट मीटर सक्ती, वाढीव वीज बिलांसंदर्भात कुडाळात शिवसेना (उबाठा) आक्रमक महावितरण कार्यालयावर धडक; वीज प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज धडक…

error: Content is protected !!