अखेर कुडाळ बाजारपेठेतील धोकादायक वीज पोल बदलला!

ठाकरे सेनेच्या पाठपुराव्याला यश : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या पाठपुराव्याने शहर बाजारपेठेतील धोकादायक वीज पोल महावितरणकडून बदलण्यात आले. तसेच शहरात मेन्टेनन्सची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहीती…

