हुमरमळा-वालावलमध्ये कृषी कार्यानुभव उपक्रम; विद्यार्थीनी गावात दाखल!

मुळदे उद्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचे सरपंच अमृत देसाईंनी केले स्वागत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम सुरू कुडाळ : प्रतिनिधी उद्यान महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थिनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (वालावल) गावात दाखल झाल्या असुन पुढील सहा महिने या गावात वास्तव्य करुन…








