Category मालवण

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार उद्या सिंधुदुर्गात!

मालवण : प्रतिनिधी    संतपरंपरेच्या पावन आशीर्वादाने समाजप्रबोधन, धर्मसंरक्षण आणि हिंदू समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासावर येत असून, या प्रवासादरम्यान संतसमाजाशी सुसंवाद साधण्यासाठी संत संवाद…

एलईडी मासेमारीचा ‘भस्मासुर’ थोपवा – हरी खोबरेकर!

एलईडी मासेमारीविरोधात १० एप्रिलला मालवणात भव्य मोर्चा पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय; ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा मालवण : प्रतिनिधी     गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विनाशकारी एलईडी लाईट फिशिंगमुळे पारंपरिक आणि छोटा मच्छीमार उद्ध्वस्त होत आहे. या ‘भस्मासुरा’ला आवर घालण्यात मत्स्य…

तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच!

अनधिकृत वाळू उपसा विरोधात आंदोलन; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली भेट ग्रामस्थांच्या मागण्या आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोहोचवणार मालवण : प्रतिनिधी     शासकीय महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. तळाशील गावच्या अस्तित्वाला व…

पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धेचे आयोजन

मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यात १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खुल्या वयोगटासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे.    रिल्स स्पर्धा दोन टप्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी छत्रपती शिवाजी…

मालवणमधील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात!

गोव्यातील ऑक्सफर्ड क्रिकेट क्लब ॲकॅडमीचा संघ विजेता एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी संघ उपविजेता मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे, १९ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या दरम्यान, एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे…

निवती समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई!

मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई नौका ताब्यात घेत सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी      महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई आज (दि. ४ एप्रिल)…

कालावल खाडीत अनधिकृत वाळू उपशावरून तळाशील-रेवंडी ग्रामस्थ आमनेसामने!

होड्यांमधून आंदोलन; रेवंडी जेटीवर तणावपूर्ण वातावरण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशावरून तळाशीलचे ग्रामस्थ व रेवंडीचे ग्रामस्थ यांच्यात उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी रेवंडी जेटी समोरील…

मालवण बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज!

सिंधुदुर्गच्या स्थानिक कलाकारांची झलक; कुडाळच्या प्रसाद कमतनूरेंची कोरिओग्राफी कुडाळच्या कु. तानिया जळवीची नागकन्या भूमिकेत प्रभावी भूमिका कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या…

किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन वायरी येथील मोरयाचा धोंडा आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या निनादात मोठ्या…

एलईडी मासेमारीला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण? – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

“फोन येतात म्हणून कारवाई नाही” – अधिकाऱ्यांवर दबावाचा दावा मच्छीमार आर्थिक संकटात; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा मालवण : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री यांच्या आशीर्वादानेच फोफावली आहे. एकीकडे…

error: Content is protected !!