पत्रकारांनी समाजाचा आरसा बनत सर्वसामान्यांना न्याय द्यावा – उमेश तोरसकर

मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात मालवण : प्रतिनिधी मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे…







