आदर्श शिक्षक पुरस्काराने मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांचा गौरव!

मालवण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मालवण संचलित डॉ. एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळा, मालवण यांच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील…







