‘स्वगणना २०२७’ मध्ये वाभवे-वैभववाडी शहराची दैदिप्यमान झेप!

सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले शहर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला यशाची साथ वैभववाडी : प्रतिनिधी “स्वगणना २०२७” अभियानात वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे पहिले शहर होण्याचा मान मिळवला आहे.…






