Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीजिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक संपन्नसमुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण करा : AI कार्यालयाला दिली भेट : आरोग्य यंत्रणा बळकट करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा असून येथे होणाऱ्या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे पर्यटन यंत्रणा सक्षम करणे, किनारपट्टी स्वच्छ व आकर्षक ठेवणे तसेच पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करणे…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवगड हायस्कूलचे यश

देवगड : प्रतिनिधी      तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत गुणवत्तापूर्ण यश संपादन केले. हे विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी एन. एस. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे आयोजित करण्यात…

कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; पोलीस अधीक्षकांकडून पोलीस ठाण्याचा गौरव

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील एका संवेदनशील व गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्याला “आयएसओ” मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या टीमचे प्रशस्तीपत्रक…

उच्च न्यायालयातील सुलभ प्रॅक्टिस बाबत वकिलांसाठी १४ डिसेंबरला व्याख्यानमाला!सिंधुदुर्गच्या भूमिपुत्र दोन न्यायमूर्तींचा होणार सन्मान : अॅड.संग्राम देसाई यांची माहीती : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील सर्व वकिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व…

error: Content is protected !!