Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी पाहणी; लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामांचे कौतुक!

आरोग्य सेवा, ग्रामपंचायत कामकाज आणि नगरपरिषदेच्या सेवा वितरणाचा घेतला आढावा; नागरिकांना जलद सेवा देण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी/वेंगुर्ले : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना वेळेत सेवा वितरण आणि लोकसहभागातून होणारी विकासकामे यांना प्राधान्य द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून…

माणुसकीचा संकल्प… सेवाभावाचा वारसा… आणि निराधारांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण!

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा संविता आश्रम पणदूरसाठी स्तुत्य सेवासंकल्प! कुडाळ : काही उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसतात, तर ते माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात. निराधार, अनाथ आणि गरजू व्यक्तींना प्रेमाने सांभाळणाऱ्या जीवन आनंद संस्था, संविता आश्रम पणदूर यांच्या सेवाकार्यास…

सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाचेची मागणी; पिंगुळी तलाठ्याला रंगेहाथ पकडले!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कुडाळ : प्रतिनिधी     सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागणारे पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ रंगेहाथ…

कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस!

पिंगुळीत झाड कोसळून टपरीचे नुकसान भातशेतीचे नुकसान; शेतकरी चिंतेत कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.        कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील पिंगुळी म्हापसेकर तिठ्यानजीक सुरूचे…

रूटी तलावातील मत्स्योत्पादन शून्यावर; मच्छीमारांना सर्वतोपरी मदत करणार!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आमदार सुरेश धस यांच्यासमवेत केली रूटी तलावाची पाहणी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या मुंबई/बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या रूटी तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून…

डिजिटल उपायांचा प्रभावी वापर, अचूक डेटा व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणावर भर द्या – पालक सचिव विरेंद्र सिंह!

सिंधुदुर्गातील विविध विभागांच्या कामकाजाचा व दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : शासकीय कामकाजात डिजिटल उपायांचा प्रभावी वापर, अचूक डेटा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माहितीचे विश्लेषण आणि आंतरविभागीय समन्वय अधिक बळकट करण्यावर भर…

नेरूर-गोंधयाळेतील टोक्यांच्या उपद्रवाची प्रशासनाकडून दखल!

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे एफसीआयला कार्यवाहीचे आदेश जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसी लगतच्या नेरूर-गोंधयाळे येथील धान्य गोदामातून परिसरातील घरांमध्ये टोक्यांचा (किड्यांचा) उपद्रव होत असल्याच्या तक्रारींची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा…

कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव; ३६ स्टॉल्सवर खरेदीची पर्वणी!

२३,२४ आणि २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन; संस्थापक अध्यक्षा संध्या तेरसेंचा पुढाकार पैठणी जिंकण्याची स्पर्धा आणि महिला उद्योजिकांना मुंबईत व्यवसायाची संधी कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे दिवाळीनिमित्त…

error: Content is protected !!