Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला यश!

सुनिल भोगटे, समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीला अखेर यश मिळाले आहे. केंद्र शासनाने जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसी समाजासंदर्भातील मुद्द्याचा समावेश केल्याने ओबीसी समाजासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बाब…

जि.प.उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची तत्परता!

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या ‘त्या’ अंड्यांची विल्हेवाट घटनेची माहीती मिळताच दादा साईल यांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील ब्रीजजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पडलेल्या कोंबडीच्या अंड्यांची शुक्रवारी तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी व…

कुडाळ भाजपकडून शिवापूर येथे शहीद स्मारकाला अभिवादन!

वीरमाता, वीरपत्नी व माजी सैनिकांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी     भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शिवापूर येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवापूर पंचक्रोशीतील वीरमाता, वीरपत्नी तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.…

माणगाव आरोग्य केंद्रातील वीजप्रश्नावरून कुडाळ पंचायत समिती सभेत संताप!

एसटी, महावितरण, वन्यप्राण्यांच्या प्रश्नांवर पंचायत समिती सदस्य आक्रमक आरोग्य, वीज, एसटीच्या प्रश्नांनी कुडाळ पंचायत समितीची सभा गाजली कुडाळ : प्रतिनिधी        आरोग्य व्यवस्थेला कोणतेही प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देते. पण गेल्या मे महिन्यापासून माणगाव प्राथमिक केंद्रात वीजच नाही. त्यामुळे प्रसूती, लहानसहान शस्त्रक्रियाच…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप कुडाळ : प्रतिनिधी     शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊन दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. या योजनेनुसार कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना…

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा; हिंदू जनजागृती समितीचे तहसिलदार, पोलीस प्रशासन शाळांना कुडाळमध्ये निवेदन!

कुडाळ : प्रतिनिधी      स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवावी, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ येथे कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, कुडाळ पोलीस प्रशासन व कुडाळ हायस्कूल यांना…

उपोषणाऐवजी संवादाचा मार्ग; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनसंवादाची आदर्श परंपरा कायम!

पालकमंत्री नितेश राणेंकडून उपोषणकर्त्यांना न्यायाचा विश्वास सिंधुदुर्ग : प्रतिनिधी         स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या आपल्या लोकाभिमुख परंपरेला पुढे नेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय दिला. उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या…

नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी – पालकमंत्री नितेश राणे!

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही – मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया टाकत असेल,…

पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी-करमळगाळूत रस्त्याला भगदाड!

काॅजवेवर पडला खड्डा; वाहतूक असुरक्षित कुडाळ : प्रतिनिधी      पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी करमळगाळू पापडी येथील कॉजवे  खचल्यामुळे कॉजवेला एका बाजूने भले मोठे भगदाड पडले आहे. अद्याप या ठिकाणी बांधकाम विभागाकडून उपायोजना अथवा वाहनधारकांसाठी सूचना फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याहीक्षणी अपघात…

पणदूरतिठा येथे महामार्गालगत अंड्यांचा खच; परिसरात दुर्गंधी!

मुंबई-गोवा महामार्गालगत शेकडो फुटलेली अंडी; प्रकाराबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ अंडी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात की अंडी फेकून दिली? कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कुडाळकडे जाताना…

error: Content is protected !!