Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

१४१ गुंठे जमीन प्रकरणात कुडाळ नगरपंचायतीची कोणतीही चूक नाही!

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे स्पष्टीकरण; संध्या तेरसेंचे आरोप फेटाळले कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील १४१ गुंठे खुल्या क्षेत्राच्या प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा मनमानी झालेली नसून, उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी आणि विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अधीन…

आमदार निलेश राणेंकडून आंब्रड धरणाची पाहणी!

धरणात पाणीसाठा सुरू; सिंचन कालवे वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश २९ वर्षे रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास; आ.निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून…

पावसाअभावी भातशेती संकटात; पालकमंत्री नितेश राणे तळेरेत थेट शेताच्या बांधावर!

पावसाची दडी, जमिनीला भेगा, भाताची रोपे करपू लागली; शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही कृषी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश; शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.…

दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी मालवणमधील कलाकारांनी नोंदणी करून घ्यावी!

महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय…

आमदार निलेश राणेंच्या मागणीला यश; सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी सिंधुदुर्गात दाखल!

दशावतार कलाकारांची प्रत्यक्ष नोंदणी सुरू; प्रत्येक तालुक्यात जाऊन माहिती संकलित होणार एकही कलाकार लाभापासून वंचित राहू नये-आ. निलेशराणे कुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आज (१६ जुलै) पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण!

शिवसेना (उबाठा) माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपोषणात झाले सहभागी कणकवली : प्रतिनिधी          देशातील विद्यार्थीं आणि शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय आणि सामाजिक कार्यकर्ते, संशोधक सोनम वांगचुक यांनी गेले १८ दिवस दिल्लीत सुरु ठेवलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘आम्ही भारतीय’…

कुडाळ-सांगिर्डेवाडीत नगरसेवक मंदार शिरसाट व अमित राणे यांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक फवारणी!

डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी सांगिर्डेवाडीत विशेष फवारणी; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणासाठी दुहेरी उपक्रम; फवारणी आणि वृक्षारोपण यशस्वी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ –  सांगिर्डेवाडी येथे वाढता मच्छरांचा (डास) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट व युवासेना शहर समन्वयक…

आपदग्रस्त वृद्ध महिलेच्या मदतीसाठी धावले कुडाळ सभापती!

मांडकुली येथे घरावर झाड कोसळून झाले होते नुकसान सभापती मिलिंद नाईक यांनी पाहणी करीत शिवसेनेच्या माध्यमातून केले आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी     मांडकुली नाईकवाडी येथील जानकी सावंत या वृद्ध महिलेच्या घरावर अलीकडील मुसळधार पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा १८ जुलैला; स्नेहा नाईक अध्यक्षपदी!

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार लायन्सचा पदग्रहण सोहळा ‘सेवा, शैक्षणिक आणि समाजहित’चा ध्यास; वर्षभर विविध उपक्रम राबवणार – स्नेहा नाईक कुडाळ : प्रतिनिधी      लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग चा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता…

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश!

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी; कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना,…

error: Content is protected !!