Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

मालवण बाजारपेठेतील सलून आगीच्या भक्ष्यस्थानी!

आग लागली की लावली याबाबत संभ्रम मालवण : महेश कदम      मालवण बाजारपेठेतील निलेश चव्हाण यांच्या दिलखुश सलून दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. यामुळे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना…

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे हजारो हापूस आंब्यांची भव्य आरास!

देवगड : प्रतिनिधी      दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे यंदाचा देवगड हापूस आरास सोहळा, आंबा महोत्सव आणि सोमनाथ मंदिराच्या थेट दर्शनामुळे भक्ती, श्रद्धा आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सोमवारचा पवित्र दिवस, हजारो हापूस आंब्यांची आकर्षक…

मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी!

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आक्रमक मालवण : महेश कदम      मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण…

सिंधुदुर्गातील १२ कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे परवाने रद्द तर ५ परवाने निलंबित!

खत, बियाणे व किटकनाशक विक्री केंद्रांतील अनियमितता उघड कृषी विभागाची कारवाई; खरीपपूर्वी कृषी विभाग सतर्क सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात निविष्ठा…

महायुती सरकारने नुकसानग्रस्त आंबा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली – वैभव नाईक!

सर्वांनी मिळून काम केले तर देवगड मध्ये पुन्हा शिवसेना उभी राहील – सुशांत नाईक देवगड तालुका ठाकरे शिवसेनेची बैठक संपन्न; जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा केला सत्कार देवगड : प्रतिनिधी             सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून देखील…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प!

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा; दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प सावंतवाडी : प्रतिनिधी     कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच…

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक; जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या!

मंत्री नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश रेल्वे स्थानकांवरील स्टॉल व अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना सामावून घ्या – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी      कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून…

स्व-गणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर; जिल्ह्यात १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण!

प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत…

सिंधुदुर्गात देवळी समाज भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार – राजन नाईक!

कुडाळात देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा उत्साहात दशावतारी मंडळे, कलाकार, डाॅक्टर्स, लोकप्रतिनिधींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी       देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा आज रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी…

error: Content is protected !!