छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान!

जिल्हाभरात ७ मार्च रोजी शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहीती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात ७ मार्च रोजी एक दिवसीय शिबिरांचे मंडळ स्तरावर…







