Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

ओरोस ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम: अंगणवाडी सेविका श्रद्धा तावडे यांच्या हस्ते झाला ध्वजारोहण!

सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने यंदाचा ध्वजारोहण सोहळा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला. गावातील अंगणवाडी सेविका श्रीम. श्रद्धा तावडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच पांडुरंग उर्फ अमोल मालवणकर यांच्या पुढाकारातून…

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ!

सिंधुदुर्गातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : अभिनेते दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा…

आंबोलीत वाहतूक कोंडीला लगाम; आठ दिवसांत वाहनतळ, धबधब्यासाठी ई-वाहन सेवा सुरू होणार!

पर्यटकांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; एमटीडीसीच्या जागेत प्रथम टप्प्यात ७० ते ८० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबोली येथे येणाऱ्या…

कुडाळमध्ये ‘डीईआयसी सेंटर’मधून बालकांना विविध उपचार व मार्गदर्शन सुविधा!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र (DEIC) चे उद्घाटन कुडाळ : प्रतिनिधी     सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र…

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचे लोकार्पण!

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी…

स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरव!

पालकमंत्री नितेश राणे यांनी १२५ क्षयरुग्णांना घेतले दत्तक उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकांसह गुणवंत विद्यार्थी, युवा, शेतकरी, कलाकार व विविध क्षेत्रातील योगदानाचा सन्मान सिंधुदुर्गनगरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात विविध…

सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री नितेश राणे!

मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान आणि राष्ट्रपुरुषांना त्रिवार…

कुडाळचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकरांना उत्कृष्ट सेवा पदक; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सन्मान!

सिंधुदुर्गातील १३ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. आज स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरी येथील कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे…

🌿 कुडाळ नगरीच्या विकासात आणखी एक मानाचा टप्पा! 🌿
      🙏 सस्नेह निमंत्रण 🙏
    ⚡ कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने ⚡
      💐 नमो उद्यान लोकार्पण सोहळा 💐
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी स. नं. ६८, हि. नं. २ (६९) येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘नमो उद्यानाचा’ लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर या सुंदर आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशा उद्यानाचे लोकार्पण होत असून, या ऐतिहासिक सोहळ्यास आपली उपस्थिती लाभावी, ही मनःपूर्वक विनंती.
📅 शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी ११.३० वाजता
📍कार्यक्रम स्थळ, सांगिर्डेवाडी, कुडाळ
🎊 उद्घाटक
मा. ना. श्री. नितेश राणे
मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य
तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा
🌟 प्रमुख अतिथी 🌟
मा. श्री. नारायणराव राणे, लोकसभा सदस्य
मा. श्री. प्रमोद कामत जिल्हा परिषद अध्यक्ष
मा. अॅड. निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य
मा. श्री. अनिकेत तटकरे, विधानपरिषद सदस्य
मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. प्रमोद जठार विधानपरिषद सदस्य
मा. श्री. दीपक केसरकर, विधानसभा सदस्य
मा. श्री. निलेश राणे विधानसभा सदस्य
🌺 विशेष उपस्थिती 🌺
जिल्हाधिकारी मा. श्रीम. तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.)
पोलीस अधीक्षक मा. डॉ. मोहन दहिकर (भा.पो.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग मा. श्री. रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.)
जिल्हा सह आयुक्त, नगरविकास विभाग मा. श्री. विनायक औंधकर
🙏 आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा! 🙏
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या आनंदसोहळ्याची शोभा वाढवावी.
निमंत्रक
🌸 सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर — नगराध्यक्ष
🌸 श्री. किरण शिंदे — उपनगराध्यक्ष
🌸 श्री. खंडू पवळ — मुख्याधिकारी
कुडाळ नगरपंचायत
🙏 स्वागतोत्सुक 🙏
सर्व सन्माननीय सदस्य, कुडाळ नगरपंचायत
💫 सौ. ज्योती जयेंद्र जळवी
💫 सौ. श्रुती राकेश वर्दम
💫 सौ. आफरीन अब्बास करोल
💫 श्री. राजीव रमेश कुडाळकर
💫 श्री. उदय रामचंद्र मांजरेकर
💫 श्री. संतोष नरहरी शिरसाट
💫 सौ. नयना दत्तात्रय मांजरेकर
💫 श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे
💫 सौ. श्रेया शेखर गवंडे
💫 सौ. सई देवानंद काळप
💫 चांदणी शरद कांबळी
💫 श्री. विलास धोंडी कुडाळकर
💫 सौ. अक्षता अनंत खटावकर
💫 श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट
💫 श्री. रामचंद्र मनोहर परब
💫 श्री. गणेश अनंत भोगटे
      कुडाळ नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वृंद
🌿 स्वच्छ, सुंदर आणि विकसित कुडाळच्या दिशेने एक नवे पाऊल! 🌿

सिंधुदुर्ग पोलिस दलातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर!

जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.मोहन दहिकर यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रमोद काळसेकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे…

error: Content is protected !!