Category बेळगाव

पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या चंदगड येथील तरुणाचा शोध घेण्यात सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपला यश!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी         चंदगड तालुक्यातील स्वप्नवेल पॉईंट, तिलारी कॅनाल परिसरातून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर ४०० फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या पथकाने तब्बल नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर खोल दरीतून मृतदेह…

आंबोलीत भीषण अपघात; ट्रक-कारला धडक; दोघे जखमी!

आंबोली : आंबोली (ता.सावंतवाडी) नांगरतास परिसरात आज बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.     मिळालेल्या माहितीनुसार, मायकल डिसोजा यांच्या फार्महाऊसनजीक हा अपघात घडला.…

आंबोलीत वाहतूक कोंडीला लगाम; आठ दिवसांत वाहनतळ, धबधब्यासाठी ई-वाहन सेवा सुरू होणार!

पर्यटकांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; एमटीडीसीच्या जागेत प्रथम टप्प्यात ७० ते ८० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबोली येथे येणाऱ्या…

आंबोली महादेवगड दुर्घटना; ६०० फूट दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह सहा तासांच्या मोहिमेनंतर बाहेर!

पाऊस, धुके अन् मृत्यूशी झुंज; सह्याद्री रेस्क्यू टीमची धाडसी मोहीम यशस्वी सिंधुदुर्ग : आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईट येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला पाय घसरून सहाशे फूट खोल दरीत कोसळलेल्या निपाणीच्या पर्यटकांचा मृतदेह बुधवारी सकाळी राबविलेल्या सहा तासाच्या अथक…

दमदार पाऊस, दाट धुके आणि उत्साहात रंगली तिसरी आंबोली मान्सून मॅरेथॉन; सिंधुदुर्गासह चार राज्यातून ७०० धावपटूंचा सहभाग

सह्याद्रि ॲडव्हेंचर ॲड रेसंक्यु ग्रुप आंबोली – सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे आयोजन सामूहिक कामगिरीवरच आंबोली मॅरेथाॅन यशस्वी – गजानन कांदळगावकर व मायकेल डिसोजा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सह्याद्रि ॲडव्हेंचर ॲण्डरेस्क्यु ग्रुप आंबोली – सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे संयुक्त…

आंबोली मान्सून मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातून ७०० धावपटू सज्ज!

रिमझिम पाऊस, धुक्याची चादर अन् सह्याद्रीच्या सान्निध्यात उद्या धावणार आंबोली २१, १० व ५ किमी गटात रंगणार आंबोली मान्सून मॅरेथॉन; आकर्षक बक्षिसांची लयलूट कुडाळ : प्रतिनिधी      सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या,…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक खा.शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील…

दोडामार्ग-विर्डी येथील धबधब्याच्या जलकुंडात कर्नाटकातील युवक बुडाला!

पोलिसांकडून शोधकार्य; १४ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेची आठवण ताजी दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय२३) हा युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच…

तिलारी घाटातील महिलेच्या खूनप्रकरणाचा पर्दाफाश; कर्नाटकातील तिघांना अटक

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची मोठी कारवाई; संशयितांकडून खुनाची कबुली तिलारी जंगलात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी उकलले रहस्य दोडामार्ग : प्रतिनिधी       तिलारी घाट परिसरातील जंगलात आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले…

तिलारी घाटात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला!

परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू दोडामार्ग : प्रतिनिधी         तिलारी घाट परिसरात आज शुक्रवारी एका अनोळखी महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. वीज निर्मिती प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या दुर्गम रस्त्यालगत झाडीमध्ये हा मृतदेह आढळून आला. संबंधित महिलेचे वय अंदाजे ३०…

error: Content is protected !!