तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवगड हायस्कूलचे यश
देवगड : प्रतिनिधी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत गुणवत्तापूर्ण यश संपादन केले. हे विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी एन. एस. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे आयोजित करण्यात…
