मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात एमआयटीएमच्या ‘चौथा स्तंभ’ला सुवर्णपदक!

३३० स्किटमधून अंतिम फेरीत बाजी; विजेत्या विद्यार्थ्यांचा एमआयटीएममध्ये सत्कार सिंधुदुर्गनगरी : सुकळवाड येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव २०२६ मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात दमदार कामगिरी करत ‘चौथा स्तंभ’ या स्किटसाठी सुवर्णपदक पटकावले. तब्बल १२ झोनमधून सादर झालेल्या ३३० स्किटमधून…








