वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?

शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल सिंधुदुर्ग : पावसाअभावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीसाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री नितेश राणे यांनी निश्चित केले असून त्याचे नियोजन आणि आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. त्याबद्दल दुमत…








