इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या वतीने गरजू महिलांना इस्त्री वाटप!

सक्षम स्त्री सक्षम भारत अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून PDC डॉ. सायली प्रभू यांच्या हस्ते सौ. कुडाळकर…








