संस्कृतभारती तर्फे कुडाळ येथे संस्कृत विज्ञान प्रदर्शन आणि १० दिवसीय संस्कृत संभाषण शिबिराचे उद्घाटन!

कुडाळ : संस्कृतभारती तर्फे संस्कृत सप्ताह निमित्त सुशिला शिशुवाटिका, हिंदू कॉलनी, कुडाळ येथे २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वप्रथम दुपारी १२ वाजता संस्कृत विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख…








