सिंधुदुर्गनगरीत अत्याधुनिक जलतरण तलाव उभारणार – पालकमंत्री नितेश राणे!

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी उभारणार अत्याधुनिक जलतरण संकुल तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेला सुसज्ज जलतरण तलाव…








