जि.प.उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची तत्परता!

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या ‘त्या’ अंड्यांची विल्हेवाट घटनेची माहीती मिळताच दादा साईल यांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील ब्रीजजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पडलेल्या कोंबडीच्या अंड्यांची शुक्रवारी तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी व…








