कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; पोलीस अधीक्षकांकडून पोलीस ठाण्याचा गौरव

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील एका संवेदनशील व गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्याला “आयएसओ” मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या टीमचे प्रशस्तीपत्रक…